शिक्षण, संशोधन व सेवा यांचा संगम
कॅम्पस पायाभूत सुविधा — Vision 20352013
स्थापना वर्ष
F-20543
सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी
६०-८० आसने
ग्रंथालय वाचन क्षमता (प्रस्तावित)
१ एकर
कॅम्पस क्षेत्रफळ (Vision 2035)
आमचे उपक्रम
मानव सेवा केंद्र अंतर्गत ४ उपक्रम
एकाच १ एकर कॅम्पसवर संकल्पित असलेली चार स्वतंत्र शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम/महाविद्यालये.
स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
School of Economics
अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने संकल्पित महाविद्यालय.
कॉम्प्युटर सायन्स व आयटी
Computer Science & IT
संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान व डिजिटल कौशल्य विकासासाठी समर्पित केंद्र.
स्कूल ऑफ सायकॉलॉजी
School of Psychology
मानसशास्त्र, समुपदेशन व मानसिक आरोग्य या क्षेत्रातील शिक्षण व संशोधनासाठी संकल्पित महाविद्यालय.
ग्रंथालय आणि संशोधन केंद्र
Library & Research Center
६०-८० आसन क्षमतेचे वाचनालय, डिजिटल लायब्ररी व संशोधन केंद्र असलेली G+2 इमारत प्रस्तावित.
आमच्याविषयी
आमचे ध्येय व वाटचाल
आमचे ध्येय
- गुणवत्तापूर्ण शिक्षण
- संशोधन व नवोन्मेष
- कौशल्य विकास
- डिजिटल शिक्षण
संस्थेची अधिकृत नोंदणी
सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी क्र. F-20543 आणि संस्था नोंदणी Maha-1051/2013 अंतर्गत मानव सेवा केंद्रची स्थापना.
ग्रंथालय व संशोधन केंद्राचा प्रस्तावित आराखडा
छत्रपती संभाजीनगर येथे G+2 मानव सेवा ग्रंथालय आणि संशोधन केंद्र इमारतीचे संकल्पचित्र तयार — वाचन हॉल, डिजिटल लायब्ररी व संशोधन केंद्रासह.
१ एकर कॅम्पस मास्टर प्लॅन
मावळ, पुणे येथे प्रशासकीय इमारत, महाविद्यालये, ग्रंथालय, संगणक केंद्र व सभागृह यांचा समावेश असलेला संकल्पनात्मक कॅम्पस आराखडा.
स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
School of Economics · Human Services College of Economics
अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने संकल्पित महाविद्यालय.
सविस्तर अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व इतर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
कॉम्प्युटर सायन्स व आयटी
Computer Science & IT · संगणकीय विश्व सागर
संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान व डिजिटल कौशल्य विकासासाठी समर्पित केंद्र.
सविस्तर अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व इतर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
स्कूल ऑफ सायकॉलॉजी
School of Psychology · College of Psychology
मानसशास्त्र, समुपदेशन व मानसिक आरोग्य या क्षेत्रातील शिक्षण व संशोधनासाठी संकल्पित महाविद्यालय.
सविस्तर अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व इतर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
ग्रंथालय आणि संशोधन केंद्र
Library & Research Center · छत्रपती संभाजीनगर
६०-८० आसन क्षमतेचे वाचनालय, डिजिटल लायब्ररी व संशोधन केंद्र असलेली G+2 इमारत प्रस्तावित.
खालील तपशील पहा — मजला आराखडा, सुविधा व आंतरंग दृश्ये.
मजला आराखडा
2D फ्लोअर प्लॅन
ग्राउंड फ्लोअर
2000 Sq.Ft.- स्टॅक / बुक सेक्शन
- रीडिंग हॉल
- रिसेप्शन
- न्यूजपेपर व पिरियॉडिकल विभाग
- टॉयलेट (M/F)
- मुख्य प्रवेशद्वार
पहिला मजला
2000 Sq.Ft.- रेफरन्स सेक्शन
- डिजिटल लायब्ररी
- ई-लर्निंग सेंटर
- सेमिनार रूम
- टॉयलेट (M/F)
दुसरा मजला
2000 Sq.Ft.- रेअर बुक कलेक्शन
- संशोधक व दस्तऐवजीकरण केंद्र
- डायरेक्टर कॅबिन
- ऑडिटोरियम / बहुउद्देशीय हॉल
- कॉन्फरन्स रूम
- टॉयलेट (M/F)
आंतरंग दृश्ये
Interior Views
प्रस्तावित इमारतीतील महत्त्वाच्या दालनांची झलक.
मुख्य वाचन कक्ष
डिजिटल लायब्ररी
ई-लर्निंग सेंटर
संशोधक अभ्यास कक्ष
सेमिनार हॉल
बहुउद्देशीय सभागृह
वैशिष्ट्ये
सुविधा
प्रमुख वैशिष्ट्ये
- तीन मजली आधुनिक वाचनालय
- ६०-८० आसन क्षमतेचा वाचन हॉल
- डिजिटल लायब्ररी व ई-लर्निंग सुविधा
- संशोधन केंद्र व दुर्मिळ ग्रंथ संग्रह
- सेमिनार हॉल व बहुउद्देशीय सभागृह
- दिव्यांगांसाठी सुविधा
- लिफ्ट, सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा प्रणाली
- सोलार सिस्टम व रेनवॉटर हार्वेस्टिंग
बाह्य सुविधा
- कार पार्किंग (१२-१५)
- दुचाकी पार्किंग (३०-४०)
- सुंदर लँडस्केप गार्डन
- राष्ट्रीय ध्वजस्तंभ
१ एकर कॅम्पस संकल्पनात्मक आराखडा
गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य व संस्काराचे आदर्श केंद्र बनविण्याचा संकल्प — मानव सेवा केंद्र, मावळ, पुणे.

कॅम्पसमधील इमारती
- प्रशासकीय इमारत
- स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (Human Services College of Economics)
- स्कूल ऑफ सायकॉलॉजी
- ग्रंथालय आणि संशोधन केंद्र
- कॉम्प्युटर सायन्स व आयटी (संगणकीय विश्व सागर)
- सभागृह / बहुउद्देशीय हॉल
कॅम्पसच्या वैशिष्ट्ये
- हरित व पर्यावरणपूरक कॅम्पस
- सौर ऊर्जा प्रकल्प
- डिजिटल व आधुनिक शिक्षण व्यवस्था
- सर्व परीक्षांसाठी उत्तम सुविधा
- पावसाचे पाणी साठवण व्यवस्था
- क्रीडा व आरोग्य सुविधा
- सीसीटीव्ही व स्मार्ट सुरक्षा
आजीव सदस्यत्व
आजीव सदस्यत्व अर्ज
मूळ छापील अर्जाप्रमाणेच रचना असलेला हा फॉर्म भरून थेट ऑनलाईन सादर करा व निश्चित शुल्क भरा.
सर्वसाधारण नोंदणी व देणगी
देणगी नोंदणी अर्ज
आजीव सदस्यत्व नको असल्यास, संस्थेच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या इच्छेनुसार कोणतीही रक्कम देणगी म्हणून नोंदवा.
प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वयाची १८ वर्षे पूर्ण असलेली कोणतीही व्यक्ती आजीव सदस्यत्वासाठी अर्ज करू शकते. अर्ज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यावर सदस्यत्व निश्चित होते.
